क्रांतिवृत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयनिक वृत्त या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

क्रांतिवृत्त किंवा आयनिक वृत्त (Ecliptic; एक्लिप्टिक) म्हणजे सूर्याचा अवकाशातील भासमान गोल भ्रमणमार्ग. हा भ्रमणमार्ग गोल असल्यामुळे हे ३६० इतके असते.