आयझेनश्टाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयझेनश्टाड
Eisenstadt
ऑस्ट्रियामधील शहर

Kismarton légifotó3.jpg

Wappen der Stadt Eisenstadt.svg
चिन्ह
आयझेनश्टाड is located in ऑस्ट्रिया
आयझेनश्टाड
आयझेनश्टाड
आयझेनश्टाडचे ऑस्ट्रियामधील स्थान

गुणक: 47°51′N 16°31′E / 47.850°N 16.517°E / 47.850; 16.517

देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
प्रांत बुर्गनलांड
क्षेत्रफळ ४२.९ चौ. किमी (१६.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५९७ फूट (१८२ मी)
लोकसंख्या  
  - शहर १२,९९५
www.eisenstadt.at


आयझेनश्टाड (जर्मन: Eisenstadt; हंगेरियन: Kismarton, क्रोएशियन: Željezni grad, Željezno, स्लोव्हेन: Železno) ही ऑस्ट्रिया देशातील बुर्गनलांड ह्या राज्याची राजधानी आहे. हे शहर देशाच्या अतिपूर्व भागात हंगेरीच्या सीमेजवळ वसले आहे. मध्य युगीन काळातील एक महत्त्वाचे शहर असलेल्या आयझेनश्टाडमध्ये प्रसिद्ध संगीतकार जोसेफ हायडन ह्याचे वास्तव्य होते.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ[संपादन]