आमिष त्रिपाठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॅंडमार्क, पुणे येथे

आमिष त्रिपाठी हा इंग्रजीतून लिहीणारा भारतीय लेखक आहे. त्याची तीन पुस्तके - द इम्मॉर्टल्स् ऑफ मेलुहा, द सिक्रेट ऑफ द नागाज् आणि द ओथ ऑफ द वायूपुत्राज् ही शंकरावर आधारित आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, आसामीतेलुगू या भाषांमधे त्याची पुस्तके भाषांतरित झाली आहेत. त्याचा जन्म १८ ऑक्टोबर, १९७४ साली मुंबईत झाला.