Jump to content

आनाकोस्की (फिनलंड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनाकोस्की फिनलंडमधील छोटे शहर आहे. मध्य फिनलंड प्रांतातील या शहराची लोकसंख्या २०,२८२ (३१ जानेवारी, २०१४) असून विस्तार १,१३८.३ किमी इतका आहे. पैकी २५३.८४ किमी विस्तार १७० तळ्यांचा आहे.