आनाकोस्की, फिनलंड
Jump to navigation
Jump to search
आनाकोस्की फिनलंडमधील छोटे शहर आहे. पश्चिम फिनलंड प्रांतातील या शहराची लोकसंख्या २०,२८२ (३१ जानेवारी, २०१४) असून विस्तार १,१३८.३ किमी२ इतका आहे. पैकी २५३.८४ किमी२ विस्तार १७० तळ्यांचा आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |