आनंद पटवर्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनंद पटवर्धन हे प्रख्यात लघुपटनिर्माते आहेत. त्यांच्या जयभीम कॉम्रेड या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ते सामाजिक ऐक्य टिकवण्याच्या चळवळींसोबत अन्य अन्यायविरोधी चळवळींमध्येही कार्यकर्ते म्हणून नावाजले जातात.