Jump to content

आनंद अमृतराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनंद अमृतराज (मार्च २०, इ.स. १९५२:चेन्नाई - ) हा भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा टेनिस खेळाडू आणि व्यावसायिक आहे.

याचे भाऊ विजय अमृतराज, अशोक अमृतराज, मुलगा स्टीवन अमृतराज आणि सून ॲलिसन रिस्के हे सुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहेत.