Jump to content

आध्यात्मिक चिकित्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आध्यात्मिक चिकित्सा (स्पिरिच्युअल हिलींग) ही पर्यायी औषधांची एक शाखा आहे जी एका छद्म-वैज्ञानिक विचारधारेवर आधारित आहे की उपचार करणारे रुग्णाला "उपचार ऊर्जा" देऊ शकतात, आणि सकारात्मक परिणाम देऊ शकतात. उपचारकर्ते औषधासाठी विविध समानार्थी शब्दांसह अनेक नावे वापरतात (उदा. ऊर्जा उपचार) आणि कधीकधी उर्जेच्या ऐवजी किंवा बरोबरीने कंपन शब्द वापरतात.[१] बऱ्याच प्रकरणांमध्ये प्रायोगिकरित्या (वैज्ञानिकरीत्या) मोजता येण्याजोग्या उर्जेचा समावेश नसतो.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Jules Evans (July 14, 2008). "Spiritual healing on the NHS?". The Times. London. Archived from the original on May 14, 2009.