आद्य द्राविडीयन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आदि-द्राविड भाषा (इंग्रजी: Proto-Dravidian language, Proto-Dravidian) हे द्रविड भाषांचे आद्य स्वरूप होते.