Jump to content

आठ अ उतारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गावात एखाद्या व्यक्तीच्या मालकीची एकूण किती जमीन आहे, याची माहिती देणारा दस्तऐवज म्हणजेच आठ अ (८ अ) उतारा होय. एखाद्या व्यक्तीची गावाच्या हद्दीत एका पेक्षा जास्त ठिकाणी शेती अथवा जमीन असेल तर त्याची सर्व माहिती जमीन मालकाला आठ अ उतारा या एकाच दस्तऐवजात उपलब्ध होते. याच उताऱ्याच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्था संस्था उदा. ग्रामपंचायत कर आकारणी करते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "8 अ उतारा म्हणजे काय / ग्रामपंचायत नमुना 8 उतारा - संपुर्ण माहिती" (इंग्रजी भाषेत). 2021-06-27. 2023-03-23 रोजी पाहिले.