आचोळे गाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

'नालासोपारा' पूर्वेला असलेले 'आचोळे गाव'. गावात 'श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर' आहे. दरवर्षी या मंदिराची जत्रा भरते. या गावात 'आचोळे तलाव' आहे.[ संदर्भ हवा ] येथे 'गणेश मुर्तींचे विसर्जन' केले जाते.[ संदर्भ हवा ] 'गावातील पालखी महोत्सव' '[श्री विठ्ठल रुक्मिणी पालखी]' '[श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा]' '[श्री क्षेत्र एकविरा (कार्ला) पदयात्रा]'