Jump to content

आचोळे गाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आचोळे या पानावरून पुनर्निर्देशित)

'नालासोपारा' पूर्वेला असलेले 'आचोळे गाव'. गावात 'श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर' आहे. दरवर्षी या मंदिराची जत्रा भरते. या गावात 'आचोळे तलाव' आहे. येथे 'गणेश मुर्तींचे विसर्जन' केले जाते.