आगीचा बंब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रात आगीच्या बंबाची आवश्यकता असल्यास १०१ या क्रमांकावर दुरध्वनीद्वारे अग्निशामन दलाशी संपर्क करावा लागतो.

अग्निशामन दलातर्फे आगीच्या बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्याचा / विझविण्याचा प्रयत्न केला जातो.

सदर बंब लाल रंगाचा असतो. त्यावर एक उंच शिडी असते. बंबावर एक घंटादेखील असते.