आई (कादंबरी)
Jump to navigation
Jump to search
आई ही १९०६ साली मॅक्झिम गॉर्की द्वारा लिखित एक कादंबरी आहे. ही कादंबरी कारखान्यातील क्रांतिकारक कामगारांच्या जीवनावर आधारित आहे. मूळ कादंबरी रशियन भाषेत लिहिली गेली होती, पण जगातील अनेक भाषांमध्ये तिचे भाषांतर करण्यात आले आहे. तसेच ह्या कथेवर आधारित अनेक चित्रपटसुद्धा निर्माण करण्यात आले आहेत.
"आई" कादंबरीचे मराठी भाषांतर प्रभाकर वामन उर्ध्वरेषे ह्यांनी केले आहे.