चुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंबटचुका या पानावरून पुनर्निर्देशित)

ही भारतात (विशेषतःमहाराष्ट्रात) उगवणारी एक भाजीपाल्याची औषधी वनस्पती आहे. हे एक छोटे झुडूप असते. शास्त्रीय नाव रुमेक्स व्हेसिकेरियस (Rumex vesicarius ) असे आहे. याचे कूळ पॉलिगोनेसी (polygonaceae) आहे. याची पाने आंबट लागतात म्हणुन यास आंबटचुकाही म्हणतात. कुळ : पॉलिगोनेसी.