Jump to content

आंधळा मारतो डोळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंधळा मारतो डोळा
दिग्दर्शन दिनेश(प्रभाकर पेंढारकर)
निर्मिती दादा कोंडके
कथा दादा कोंडके
पटकथा जगदीश खेबुडकर
प्रमुख कलाकार दादा कोंडके, अंजना मुमताज,रजनी चव्हाण, धुमाळ,
संवाद दिनेश(प्रभाकर पेंढारकर)
गीते शाहिर दादा कोंडके, जगदिश खेबूडकर
संगीत प्रभाकर जोग
पार्श्वगायन जयवंत कुलकर्णी, उषा मंगेशकर,आशा भोसले
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९७३
वितरक विजय कोंडके

आंधळा मारतो डोळा हा १९७३ मध्ये प्रदर्शत झालेला मराठी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि अंजना मुमताजयांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.

कलाकार

[संपादन]

अंजना मुमताज(मांजरेकर)

सरस्वती बोडस

रजनी चव्हाण

जयश्री दानवे

दामोदर गायकवाड

अरुणा इराणी

दादा कोंडके

भालचंद्र कुलकर्णी

गुलाब मोकासी

अंजना मुमताज

संपत निकम

शांता तांबे