आंतोन्यो साल्येरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आंतोन्यो साल्येरी याचे योजफ विलिब्रोड मेह्लराने रंगवलेले व्यक्तिचित्र.

आंतोन्यो साल्येरी (इटालियन: Antonio Salieri ;) (१८ ऑगस्ट, इ.स. १७५० - ७ मे, इ.स. १८२५) हा इटालियन अभिजात संगीतकार, संगीतसंचालक व शिक्षक होता. त्याचा जन्म व्हेनिसाच्या प्रजासत्ताकात लेग्नागो येथे झाला. मात्र त्याची सारी सांगीतिक कारकिर्द हाब्सबुर्ग साम्राज्यात गेली. इ.स.च्या १८व्या शतकातील ऑपेरा संगीताच्या घडणीत त्याचा महत्त्वाचा वाटा होता. फ्लोरियान लेओपोल्ड गासमान याचा शागिर्द असलेल्या साल्येरीने तीन भाषांमध्ये ऑपेरा-रचना केल्या.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.