आंतरराष्ट्रीय नागरी विमानन संघटना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंतरराष्ट्रीय नागरी विमानन संघटना (इंग्रजी:International Civil Aviation Organization, संक्षेप:ICAO) ही माँट्रियल येथे मुख्यालय असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.ही 'यूनायटेड नेशन्स'[मराठी शब्द सुचवा] ची एक विषेश संस्था आहे.शिकागो करारात सहभागी देशांमध्ये सुरक्षित विमान वाहतुकीसाठी ही संस्था कार्यरत असते.विमानांना विविध देशाच्या सीमा ओलांडतेवेळी पाळावे लागणारे कायदे व विमान अपघाताचे वेळी मार्गदर्शनपर कार्य व नियोजन या संस्थेचे अखत्यारीत येते.विमान प्रवासातील सुरक्षा व त्याची क्रमवारीने वाढ यावरही संस्थेचे नियंत्रण आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.