Jump to content

आंग्कोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंग्कोर तथा यशोधरपूर हे ख्मेर राज्यकर्त्यांच्या राजधानीचे शहर होते. येथे आंग्कोर वाट या भव्य मंदिराचे अवशेष आहेत.