अ प्रिझन डायरी, हेवन, तिसरा खंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अ प्रिझन डायरी, हेवन, तिसरा खंड हे ब्रिटिश साहित्यिक जेफ्री आर्चरने लिहिलेले पुस्तक आहे. यात त्याने आपल्या तुरुंगातील काळाचे वर्णन केलेल आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "पुस्तकविक्री संकेतस्थळ". जेफ्रीआर्चर.कॉम. २०२३-०९-२० रोजी पाहिले.