अॅलन गार्शिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ॲलन गार्शिया
अॅलन गार्शिया


पेरूचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२८ जुलै २००६ – २८ जुलै २०११
मागील अलेहांद्रो तोलेदो
पुढील ओयांता उमाला
कार्यकाळ
२८ जुलै १९८५ – २८ जुलै १९९०
मागील फर्नांदो बेलाउंदे तेरी
पुढील आल्बेर्तो फुहिमोरी

जन्म २३ मे, १९४९ (1949-05-23) (वय: ६९)
लिमा, पेरू
धर्म रोमन कॅथलिक
सही अॅलन गार्शियायांची सही

ॲलन गाब्रियेल लुद्विग गार्शिया पेरेझ (स्पॅनिश: Alan Gabriel Ludwig García Pérez; जन्म: २३ मे १९४९) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९८५ ते १९९० व २००६ ते २०११ ह्या दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: