अहमद पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अहमद पटेल (ऑगस्ट २१, इ.स. १९४९-हयात) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते इ.स. १९७७,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील भरूच लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.