अस्थि अवशेष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अस्थी या पानावरून पुनर्निर्देशित)
पुरातत्त्वीय अस्थी

अस्थी अवशेष हे सर्वात महत्त्वाचे पुरातत्त्वीय साधन आहे.याच्या आधारे कालनिश्चिती केली जाते.उपलब्ध अस्थी अवशेषांवर कार्बनचौदा आणि रेडिओकार्बन या प्रक्रिया करून काळ ठरविला जातो.असे अस्थी अवशेष किती हजार किंवा लाख वर्षांपूर्वीचे आहेत हे वैज्ञानिक दृष्टीने सिद्ध करता येते.[१]

  1. ^ Jan, Ekman, (1973). Early mediaeval Lund, the fauna and the landscape : an osteological investigation of bone remains from the early mediaeval settlement. Museum of Cultural History. OCLC 833070391.CS1 maint: extra punctuation (link)