असीम बाला
Jump to navigation
Jump to search
असीम बाला ( ऑक्टोबर ३०,इ.स. १९४१) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील नवद्विप लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.