अविनाश थोरात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अविनाश थोरात हे एक मराठी लेखक आहेत.

अविनाश थोरात यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अजित डोवाल गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (चरित्र)
  • परिवर्तनाची नांदी : बराक ओबामा (सहलेखक - उमेश घोंगडे)
  • समीकरण (कादंबरी)