अवर लेडी ऑफ गुड हेल्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अवर लेडी ऑफ गुड हेल्थ 
मारियेचे शीर्षक
ND de Fourvière ND de Vailankanni.jpg
माध्यमे अपभारण करा
प्रकार मारियेचे शीर्षक
स्थानवेलंनकन्नी, नागपट्टिनम जिल्हा, तमिळनाडू, भारत
कालबिंदू 16 century
१०° ४०′ ४८″ N, ७९° ५०′ ५८.९२″ E
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
Notre-Dame de la Bonne Santé (fr); Bunda Velangkanni Bunda Penyembuh (id); ഔവർ ലേഡി ഓഫ് ഗുഡ് ഹെൽത്ത് (ml); Onze-Lieve-Vrouw van Goede Gezondheid (nl); अवर लेडी ऑफ गुड हेल्थ (mr); Nossa Senhora da Saúde (pt); Our Lady of Good Health (en); Nia Damo de Bona Sano (eo); Vailankanni Saibinniche Basilika (gom); แม่พระแห่งสุขภาพดี (th) Title of Mary (en); मारियेचे शीर्षक (mr)

अवर लेडी ऑफ गुड हेल्थ (तामिळ: ஆரோக்கிய அன்னை Ārōkkiya annai) हे धन्य कुमारी मेरीला दिलेले एक शीर्षक आहे, हे विश्वास करतात की ती दोनदा तामिळनाडूच्या वेलंनकन्नी गावात तिचे दर्सन झाले होती.[१]

उत्सव[संपादन]

अवर लेडी ऑफ गुड हेल्थ याचे सण ८ सप्टेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जातो.[२] हे दिवस धन्य कुमारी मारियेचे वाढदिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. याचे उत्सव २९ ऑगस्ट[३] ते ८ सप्टेंबर सणाच्या दिवसापर्यंत चालते.[४] सणाची प्रार्थना मराठी,ईस्ट इंडियन, तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, कोंकणी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये केली जाते.[५][६][७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Velankanni Church". www.velankannichurch.in. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. 
  2. ^ पीटीआई-भाषा संवाददाता (२० अगस्त २०१७). "वार्षिक चर्च उत्सव को तैयार वेलान्कन्नी" (हिंदी मजकूर). भाषा. पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. 
  3. ^ "Annual feast begins at Velankanni shrine with flag-hoisting ceremony - Times of India". The Times of India. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. 
  4. ^ "Velankanni festival ends with feast mass". The Hindu (इंग्लिश मजकूर). 9 सप्टेंबर 2007. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. 
  5. ^ "Velankanni Feast Day 2018 | Our Lady Of Good Health | Vailankanni.info". Velankanni.info. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. 
  6. ^ "Velankanni festival begins with flag-hoisting". The Hindu (इंग्लिश मजकूर). ३० ऑगस्ट २०१७. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. 
  7. ^ "Velankanni church gearing up to receive lakhs of devotees for 11 day festival". The Indian Express. 28 ऑगस्ट 2016. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.