Jump to content

अवधेश प्रसाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अवधेश प्रसाद (hi); అవధేష్ ప్రసాద్ (te); Awadhesh Prasad (en); অবধেশ প্রসাদ (bn); अवधेश प्रसाद (mr); அவதேஷ் பிரசாத் (ta) Indian politician (born 1945) (en); Indian politician (born 1945) (en); ভারতীয় রাজনীতিবিদ( জন্ম:১৯৪৫) (bn); भारतीय राजनेता (hi); Indiaas politicus (nl)
अवधेश प्रसाद 
Indian politician (born 1945)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
व्यवसाय
पद
  • member of legislative assembly
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

अवधेश प्रसाद (जन्म ३१ जुलै १९४५) हे एक भारतीय राजकारणी आहे जे २०२४ मध्ये फैजाबादमधील लोकसभा सदस्य आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.[] लोकसभेत नोवडूनयेण्याआधी ते ९ वेळा उत्तर प्रदेशच्या विधानसभेत जिंकले आहे. ते सध्या सपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस आहेत.[]\

१९७७, १९८५, १९८९, १९९३, १९९६, २००२ आणि २००७ मध्ये ते सोहवाल मतदारसंघातून आणि २०१२ आणि २०२२ मध्ये मिल्कीपूर मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.[] ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये सहा वेळा मंत्री झाले आहेत आणि त्यापैकी चार वेळा ते कॅबिनेट मंत्री होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Verma, Lalmani (4 April 2023). "For its Dalit outreach, SP puts forward Ayodhya leader with long party, electoral record". द इंडियन एक्सप्रेस.
  2. ^ "SP propping up Awadhesh Prasad as its Dalit face ahead of LS polls?". द टाइम्स ऑफ इंडिया.
  3. ^ Singh, Banbir (31 January 2024). "बार के विधायक, Mulayam के करीबी दलित नेता... कौन हैं Awadhesh Prasad, जिन्हें सपा ने Faizabad से बनाया लोकसभा प्रत्याशी" [9 time MLA, Dalit leader close to Mulayam... Who is Awadhesh Prasad, whom SP made the Lok Sabha candidate from Ayodhya?]. Aaj Tak.