अवतार (इंग्लिश चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अवतार हा जेम्स कॅमेरोन दिग्दर्शीत इंग्रजी चित्रपट आहे. या चित्रपटाने उत्पन्नाचे आजवरचे सर्व विक्रम मोडित काढले आहे. ग्राफिक्सचा अत्यंत प्रभावी वापर व ३ मिती चित्रीकरण हे या चित्रपटाचे वैशिट्य आहे.