अवतार (इंग्लिश चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अवतार (इंग्रजी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

अवतार हा जेम्स कॅमेरोन दिग्दर्शीत इंग्रजी चित्रपट आहे. या चित्रपटाने उत्पन्नाचे आजवरचे सर्व विक्रम मोडित काढले आहे. ग्राफिक्सचा अत्यंत प्रभावी वापर व ३ मिती चित्रीकरण हे या चित्रपटाचे वैशिट्य आहे.