अवकाश प्रदूषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अवकाश प्रदूषण हे मानवकृतीतून अवकाशात होणारे प्रदूषण होय.

मानवाने अवकाशात सोडलेले कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने, अवकाशस्थ प्रयोगशाळा यांचे कार्य संपल्यानंतर ते तसेच फिरत राहतात. या कच-यामध्ये घातक रसायने असल्याने त्यामुळे प्रदूषण होते.