Jump to content

अल अमारत क्रिकेट स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओमान क्रिकेट अकादमी मैदान, ज्याला अल अमारत क्रिकेट स्टेडियम म्हणूनही ओळखले जाते, हे मस्कत, ओमानच्या दक्षिणेकडील अल अमरातमधील एक क्रिकेट मैदान आहे.[3] हे मैदान ओमान क्रिकेट बोर्डाच्या मालकीचे आहे.[] जानेवारी २०२१ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) स्टेडिअममध्ये मिनिस्ट्री टर्फ १ ला कसोटी क्रिकेटचे आयोजन करण्यासाठी मान्यता दिली.

हे मैदान ऑक्टोबर २०१२ मध्ये बांधून पूर्ण झाले. २०१५मध्ये येथे रात्री खेळण्यासाठी दिवे लावण्यात आले.[]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ अल अमारत मध्ये क्रिकेट मैदान
  2. ^ "OMAN CRICKET INAUGURATES FLOODLIGHTS AT AL AMERAT GROUND". 2019-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-17 रोजी पाहिले.