अल्जीरियामधील शहरांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अल्जीरिया देशामधील प्रमुख शहरे खालील यादीत दर्शवली आहेत.

अल्जेरियाचा नकाशा
अल्जीयर्स, अल्जेरियाची राजधानी
ओरान
कॉन्स्टान्टिन
अनाबा
ब्लिदा

अल्जेरियामधील १००,००० हून जास्त लोकसंख्येच्या शहरे व नगरे यांची यादी[संपादन]

क्रमवारी नाव लोकसंख्या
इंग्रजी बेर्बेर अरबी १९८७

जनगणना

१९९८

जनगणना

२००५

अंदाजे

१. अल्जीयर्स झाएर الجزائر १५,०७,२४१ २५,८०,५७० ३५,१८,०८३
२. ओरान वेहरान وهران ६,२८,५५८ ६,९२,५१६ ७,७१,०६६
३. कॉन्स्टान्टिन सेंटीना قسنطينة ४,४३,७२७ ४,६२,१८७ ५,०७,२२४
४. अन्नाबा एन्नाबा عنابة ३,०५,५२६ ३,४८,५५४ ३,८३,५०४
५. बत्ना बत्ना باتنة १,८१,६०१ २,४२,५१४ ३,१७,२०६
6. ब्लिदा Blida البليدة 170,935 226,512 264,598
7. सेतिफ Sṭif سطيف 170,182 211,859 246,379
8. क्लेफ Clef الشلف 129,976 179,768 235,062
9. जेल्फा Ǧelfa الجلفة 84,207 154,265 221,231
10. सिदी बेल अब्बेस Sidi Bel Ɛebbas سيدي بلعباس 152,778 180,260 208,498