Jump to content

अलेस्सांद्रो साल्विओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अलेस्सांद्रो साल्वियो (इटालियन: Alessandro Salvio) हा एक इटलियन बुद्धीबळपटू होता. तो अंदाजे १६०० साली विश्वविजेता मानला गेला होता.