अलेक्सी शिरोव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अलेक्सी शिरोव्ह (रशियन: Алексе́й Дми́триевич Ши́ров, रोमनीकृत: Alexey Dmitrievich Shirov, Latvian: Aleksejs Širovs; जन्म 4 जुलै 1972) हा लाटवियन आणि स्पॅनिश बुद्धिबळपटू आहे. शिरोव 1994 मध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर होता.[१]

त्याने 1998 मध्ये व्लादिमीर क्रॅमनिक विरुद्धचा सामना जिंकला आणि गॅरी कास्पारोव सोबत क्लासिकल जागतिक चॅम्पियनशिप सामन्यासाठी चॅलेंजर म्हणून खेळण्यासाठी पात्र ठरला. मात्र प्रायोजकत्वाअभावी ते कधीच घडले नाही.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "FIDE Rating List January 1994". www.olimpbase.org. 2022-01-11 रोजी पाहिले.