रशियाचा पहिला अलेक्सिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अलेक्सिस पहिला, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)
अलेक्सिस पहिला, रशिया

अलेक्सेइ मिखाइलोव्हिच तथा अलेक्सिस पहिला (मार्च ९, इ.स. १६२९ - जानेवारी २९, इ.स. १६७६) हा सतराव्या शतकातील रशियाचा झार होता.

याचा एक मुलगा, पीटर अलेक्सेयेव्हिच हा पीटर द ग्रेट या नावाने विख्यात होता.