Jump to content

अलेक्झांडर ब्लॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलेक्झांडर ब्लॉक

अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच ब्लॉक (रशियन: Алекса́ндр Алекса́ндрович Бло́к; २८ नोव्हेंबर १८८०, सेंट पीटर्सबर्ग - ७ ऑगस्ट १९२१, सेंट पीटर्सबर्ग) हा एक रशियन कवी होता.

बाह्य दुवे

[संपादन]