अलिफ लैला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलिफ लैला
दूरचित्रवाहिनी दूरदर्शन
भाषा हिंदी
प्रकार शौर्य कथा
देश भारत
निर्माता रामानंद सागर
दिग्दर्शक रामानंद सागर
निर्मिती संस्था सागर फिल्म्स प्रा. ली.
कलाकार शाहनवाझ
प्रसारण माहिती
चित्रप्रकार एस डी (४८० आय )
पहिला भाग २००२
एकूण भाग १४३
वर्ष संख्या २००२ - २००५
निर्मिती माहिती
कॅमेरा मल्टी कॅमेरा सेटप
कालावधी २३ मिनिटे

अलिफ लैला ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित झालेली शौर्य कथा मालिका होती.[१] ही मालिका प्रसिद्ध "अरेबियन नाईट्स"च्या कथांवर आधारित होती. यातील काही कथा -

  1. सिंदबाद खलाशी आणि त्याच्या सात सफरी
  2. अलिबाबा आणि चाळीस चोर
  3. अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Rajadhyaksha, Ashish; Willemen, Paul (1994). Encyclopaedia of Indian cinema (इंग्रजी भाषेत). British Film Institute. pp. 42, 572. ISBN 9780851704555.
  2. ^ "Sagar Arts". web.archive.org. Archived from the original on 2012-10-01. 2019-01-19 रोजी पाहिले.