Jump to content

अर्थ राइट्स इंटरनॅशनल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्थ राईट्स इंटरनॅशनल
स्थापना इ.स. १९९५
संस्थापकs केटी रेडफोर्ड, का ह्सॉ वा आणि टायलर गियानिनी
प्रकार ना-नफा, एनजीओ
संकेतस्थळ earthrights.org

अर्थराईट्स इंटरनॅशनल (ई आर आय) ही एक अमेरिकन ना-नफा मानवाधिकार आणि पर्यावरण संस्था आहे. ज्याची स्थापना १९९५ मध्ये केटी रेडफोर्ड, का ह्सॉ वा आणि टायलर गियानिनी यांनी केली होती.[][][]

प्रकरणे

[संपादन]
  • जॉन डो विरुद्ध उनोकल कॉर्पोरेशन
  • विवा विरुद्ध रॉयल डच शेल कंपनी
  • जॉन डो विरुद्ध चिक्विटा ब्रँड्स इंटरनॅशनल

संदर्भ

[संपादन]
  1. "Myanmar Project Fueling International Controversy". Los Angeles Times. November 24, 1996.
  2. "Storyteller for Human Rights". The Progressive. September 1999.
  3. "Katie Redford's pipe dream". The Boston Globe. October 22, 2003.

बाह्य दुवे

[संपादन]