अर्जुन हलप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्जुन आपली पत्नी भावना समवेत

अर्जुन हलप्पा ( १३ डिसेंबर १९८०, सोमवारपेट,कोडागू, कर्नाटक) हा एक धंदेवाईक भारतीय हॉकी खेळाडू आहे.तो भारतीय संघाचा माजी कप्तानही होता.