अरूप चक्रवर्ती
Appearance
अरुप चक्रवर्ती
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| जन्म तारीख | 1956 |
| व्यवसाय | राजकारणी |
| पद | Member of the 17th West Bengal Legislative Assembly, १८ व्या लोकसभेचे सदस्य |
| राजकीय पक्षाचा सभासद | अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस |
अरूप चक्रवर्ती (जन्म १९५६) हे पश्चिम बंगालमधील भारतीय राजकारणी आहेत. ते तृणमूल काँग्रेसचे सदस्य आहे व २०२१ पासून बांकुरा येथील तालडांगरा मतदारसंघातून पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्य म्हणून काम करत आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते बांकुरा मतदारसंघासाठी लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष सरकार यांचा पराभव केला.[१][२]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Bankura election results 2024 live updates: TMC's Arup Chakraborty wins". द टाइम्स ऑफ इंडिया. 2024-06-05. ISSN 0971-8257. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ↑ "Arup Chakraborty(All India Trinamool Congress(AITC)):Constituency- TALDANGRA(BANKURA) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2024-03-30 रोजी पाहिले.