Jump to content

अरूप चक्रवर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरुप चक्रवर्ती या पानावरून पुनर्निर्देशित)
Arup Chakraborty (en); अरुप चक्रवर्ती (mr); Arup Chakraborty (onye ndọrọ ndọrọ ọchịchị) (ig) Indian politician (en); Indian politician (en); 印度政治人物 (zh); இந்திய அரசியல்வாதி (ta)
अरुप चक्रवर्ती 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९५६
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Member of the 17th West Bengal Legislative Assembly (इ.स. २०२१ – )
  • १८ व्या लोकसभेचे सदस्य
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अरूप चक्रवर्ती (जन्म १९५६) हे पश्चिम बंगालमधील भारतीय राजकारणी आहेत. ते तृणमूल काँग्रेसचे सदस्य आहे व २०२१ पासून बांकुरा येथील तालडांगरा मतदारसंघातून पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्य म्हणून काम करत आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते बांकुरा मतदारसंघासाठी लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष सरकार यांचा पराभव केला.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Bankura election results 2024 live updates: TMC's Arup Chakraborty wins". The Times of India. 2024-06-05. ISSN 0971-8257. 2024-06-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Arup Chakraborty(All India Trinamool Congress(AITC)):Constituency- TALDANGRA(BANKURA) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2024-03-30 रोजी पाहिले.