Jump to content

अरुपा पतंगीया कलिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरुपा पतंगीया कलिता
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख1956 संपादन
जन्मस्थानगोलाघाट संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाआसामी भाषा संपादन
लेखनाची भाषाआसामी भाषा संपादन
व्यवसायलेखक, पटकथाकार संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाCotton University संपादन
पुरस्कारसाहित्य अकादमी पुरस्कार संपादन

अरूपा पतंगीया कलिता या आसामी भाषेत लिहिणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त्यांच्या मरियम आस्टिन अथबा हीरा बरुआ या कथासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.