Jump to content

अरूना दिंडाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरुना दिंदाने या पानावरून पुनर्निर्देशित)
२००९मध्ये दिंडाने

अरूना दिंडाने (जन्म नोव्हेंबर २६, इ.स. १९८०: आबीजान, आयवरी कोस्ट) हा कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआरकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. याने आपल्या देशाकडून ६२ सामने खेळताना १७ गोल केले आहेत.