Jump to content

अरुंडेल कॅसल क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरुनडेल क्रिकेट क्लब मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
अरुंडेल क्रिकेट क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान अरुंडेल, इंग्लंड
स्थापना १९५२
आसनक्षमता ६,०००

शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

अरुंडेल कॅसल क्रिकेट मैदान हे इंग्लंडच्या अरुनडेल शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.

२८ जुलै १९९३ रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तसेच याच दोन संघांदरम्यान १२ सप्टेंबर २०१२ रोजी या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.