Jump to content

अरुण वैद्यनाथन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरुण वैद्यनाथन ( सिरकाझी, तमिळनाडू भारत) हा एक भारत-अमेरिकन चित्रपट निर्देशक आहे. तो फिचर चित्रपटांचा, लघुपटांचा व दूरचित्रवाणी नाटकांचा निर्माता व पटकथालेखकही आहे. त्याने आपली प्रथम पूर्ण लांबीची फिचर फिल्म तमिळ भाषेत निर्देशित केली.तो चित्रपट सन २००९ मध्ये विमोचित झाला.