अरविंद देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अरविद देशपांडे हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक होते.

दिग्दर्शित केलेली नाटके[संपादन]

कुटुंब[संपादन]

सुलभा देशपांडे या अरविंद देशपांडे यांच्या पत्‍नी आणि निनाद हा मुलगा होत.

स्मृतिग्रंथ[संपादन]

अरविंद देशपांडे यांच्या जीवनावर व कारकिर्दीवर ‘रंगनायक : अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ’ नावाचा ‘आविष्कार पब्लिकेशन’ने संपादित करून प्रसिद्ध केलेला ग्रंथ आहे.