अरविंद गंगाधर मंगरूळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरविंद मंगरूळकर हे मराठीतील विद्वान, संगीताचे जाणकार आणि लेखक होते. ते कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचे गुरू आणि पुढील काळातले सहकारी होते. पुण्यात भरत असलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात झालेल्या कार्यक्रमांचे ते वृत्तपत्रांतून मार्मिक रसग्रहण करीत.

पुस्तके[संपादन]

  • कालिदासाचे मेघदूत (संपादित)
  • नीतिशतक (संपादित)
  • मराठी घटना, रचना आणि परंपरा
  • सातवाहन राज्याच्या शेफालिका (मूळ संस्कृतचा मराठी गद्यानुवाद)
  • ज्ञानदेवांचे पसायदान (सहलेखक - विनायक मोरेश्वर केळकर)