अयान हिरसी अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अयान हिरसी अली

अयान हिरसी अली (२०१६)
कार्यक्षेत्र: राजकारणी, लेखिका, कार्यकर्ती


अयान हिरसी अली (जन्म १९६९) ह्या एक डच-अमेरिकी कार्यकर्त्या, स्त्रीवादी, लेखिका आणि विचारवंत आणि डच राजकारणी आहेत. त्या इस्लाम धर्माच्या टीकाकार आणि मुसलमान महिलांच्या हक्कांच्या पुरस्कर्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. अयान हिरसी अली ह्यांचे इन्फिडेल : माय लाइफ हे आत्मकथन प्रसिद्ध आहे.