Jump to content

अमृता शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अमृता प्रतापसिंह शिंदे या पानावरून पुनर्निर्देशित)

अमृता प्रतापसिंह शिंदे (९ जुलै, १९७५:कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून २००२मध्ये ए कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करीत असे. शिंदे महाराष्ट्र आणि एर इंडियाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. [] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Player Profile: Amrita Shinde". ESPNcricinfo. 24 June 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Amrita Shinde". CricketArchive. 24 June 2022 रोजी पाहिले.