अमुन रा
Jump to navigation
Jump to search
अमुन रा हा प्राचीन इजिप्तमधील एक प्रबळ देव होय. अमुन रा आणि त्याची पत्नी अमॉनेट यांचा उल्लेख इजिप्तमधील जुन्या पिरॅमिडवरील लिखाणात आढळतो.[१]
अमुनचा अर्थ गुप्त असा होतो आणि रा हा देव या अर्थाने वापलेला शब्द आहे.[२]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "Die Altaegyptischen Pyramidentexte nach den Papierabdrucken und Photographien des Berliner Museums". 1908.
- ^ Hart, George (2005). The Routledge Dictionary of Egyptian Gods and Goddesses. Abingdon, England: Routledge. p. 21. ISBN 978-0-415-36116-3.